
उद्दिष्टे
महाराष्ट्र राज्यातील सफाई कर्मचारी व व त्यांच्या कुटुंबासाठी नियोजित योजना राबवणार
1) महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत व ग्रामपंचायत मधील सर्व कायम बदली मानधन व रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना स्वतःच्या हक्काची घरी मोफत मिळण्यासाठी राज्य शासन सफाई कामगार आवास योजना मंजूर करून ते राज्यभर राबवण्यासाठी प्रयत्न करणार
2) महाराष्ट्र राज्यातील सर्व सफाई कर्मचारी यांचे योग्य व आधुनिक पद्धतीने सर्व प्रकारची तपासणी व उपचार होण्यासाठी सफाई कामगार मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल मिरजे मध्ये उभे करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरवठा करणार आहे
3) महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये सर्व कामगारांचे मुलांचे लग्न समारंभ व इतर कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये सफाई कामगार भवन ची निर्मिती करण्यासाठी शासनाकडे पाठपुरवठा करणार आहे
4) महाराष्ट्र राज्यातील सर्व सफाई कामगारांच्या सुरक्षित बेरोजगार व पदवीधर मुलांच्या आर्थिक विकासासाठी कर्ज कर्जाबाबत सहाय्य मिळवण्यासाठी व एमपीएससी यूपीएससी परीक्षा मार्गदर्शक केंद्र मोफत सुरु करण्यासाठी सफाई कामगार कल्याणकारी मंडळाची निर्मिती करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरवठा करणार आहे
आमची कार्ये
आयु. धम्मराज नवनाथ साळवे यांची, संघटनेच्या महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सचिव पदावर नयुक्ती.
संघर्ष सफाई व इतर संघटीत आणि असंघटित कर्मचारी संघटना , महाराष्ट्र च्या प्रदेश सचिव पदी आंबेडकर चळवळीतील युवा नेतृत्व पिपरी चिंचवड चे आयु. धम्मराज साळवे…
10 लाखाची आर्थिक मदत
कोरोनात मयत झालेल्या 5 कोरोना योद्ध्यांच्या वारसास सा. मी. कु. महापालिकेकडून प्रत्येकी 10 लाखाची आर्थिक मदतीचा धनादेश वाटपसंघर्ष सफाई व इतर संघटीत आणि असंघटीत कर्मचारी…
दीपावली सणाचे फराळाचे साहित्य आणि तांदूळ व गहू धान्याचे किट दीपावली भेट म्हणून वाटप करण्यात आले
संघर्ष सफाई व इतर संघटित आणि असंघटीत कर्मचारी संघटनेच्या वतीने आज सांगली , मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील विधवा आशा वर्कर यांना माजी महापौर इंद्रिसभाई…
संघटित आणि असंघटीत कर्मचारी संघटनेच्या वतीने दीपावलीला भेट विधवा आशा वर्कर म्हणून वाटप करण्यात आले.
संघर्ष सफाई व इतर संघटित आणि असंघटीत कर्मचारी संघटनेच्या वतीने आज सांगली , मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील विधवा आशा वर्कर यांना माजी महापौर इंद्रिसभाई…
संघर्ष सफाई व इतर संघटित आणि असंघटीत कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते डॉ. महेशकुमार कांबळे आणि इचलकरंजी नगरपरिषदेचे लिपिक श्री. सुनील कांबळे यांचा सत्कार करून बुद्धमूर्ती भेट दिली
सांगली , मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे वॉर्ड क्रमांक 6 मधील मुकादम श्री. सचिन वाघमोडे आणि त्यांचे सर्व महिला व पुरुष कायम , बदली , मानधन…












